सौरभ वाणी याचे १२ वीत यश

0

जळगाव ;- येथील मु.जे. महाविद्यालयाचा सायन्सचा विद्यार्थी सौरभ विनोद वाणी याने ८४. १५ टक्के मिळवून यश संपादन केले . तो विनोद वाणी आणि सौ अर्चना वाणी यांचा मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.