सौरऊर्जा प्रकल्प जागा मोजणीचे उदघाटन

0

भुसावळ ;- खडके येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प जागा मोजणीचे उदघाटन माजी पालकमंत्री तथा भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी सरपंच पदमाबाई प्रतापसिंग पाटील, भुमिअभिलेख तालुका उपअधीक्षक श्री . सुर्यवंशी , महाजनकोचे श्री. भंगाळे , मोजणी अधिकारी मराठे व माजी सरपंच चुडामण भोळे, उपसरपंच रईस भाई आदी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.