सिंधुबाई बडगुजर

0

यावल – तालुक्यातील सकाळी येथील शनिपेठ भागातील रहिवासी सिंधुबाई यादव बडगुजर (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकाश व जीवन यादव बडगुजर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.