सफाई कामगार यांना मास्क, सँनेटायझर वाटप

0

खामगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस युवा प्रकोष्ठ शहर शाखा खामगांव यांच्या वतीने नगर परिषद मधे कंत्राटी पध्दतीने कचरा ट्रक्टर वर कार्यरत सफाई कामगार व ड्रायव्हर यांना युवा प्रकोष्ठ बुलढाणा जिल्हाध्यक्ष संजुभाऊ तंबोले यांच्या संकल्पनेतून आज रोजी शहर शाखा वतीने मास्क, सँनेटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी खामगांव युवा प्रकोष्ठ शहराध्यक्ष विक्की सारवान, कार्याध्यक्ष शंकर संगेले,उपाध्यक्ष नितीन सारसर, सचिव कृष्णा पिवाल, प्रसिद्धीप्रमुख पवन आठवले
त्याचप्रमाणे ट्रक्टर कामगार बांधव उपस्थित होते. संघटनेच्या या स्तुती पुर्ण उपक्रम बद्दल कामगार बांधव यांनी आभार व समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.