शैलजा पाठक

0

भुसावळ – येथील सावरकर रोडवरील म्युनिसिपल पार्क भागातील रहिवासी शैलजा शरदचंद पाठक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हुडकोमधील रहिवासी चंद्रशेखर पाठक यांच्या वाहिनी तर अजय अभय पाठक यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.