शेंदूर्णीत विश्व हिंदु परिषदेतर्फे श्रीराम मंदिर भूमिपूजन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0

शेंदूर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी):-आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी रा स्व संघ सरसंघचालक मोहनजी भागवत व संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी त सामाजिक दुरीचे सर्व नियम पाळत प्रतिमा पूजन कार्यक्रम विश्व हिंदू परिषदे तर्फे आयोजित केले होते.

आरती व प्रतिमा पूजनाचा प्रमुख कार्यक्रम प्रभू श्रीराम मंदिरात आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते, तर वाडी दरवाजा हनुमान मंदिर, संत रुपलाल महाराज चौक, होळी मैदान, गांधी चौक, वाचनालय चौक, पारस चौक, परकोट गल्ली, अहिल्याबाई होळकर चौक, छत्रपती शिवाजी नगर, आनंद नगर, संत गंगागिरी महाराज मंदिर याठिकाणी आनंदोत्सव जल्लोषात विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ,बजरंग दल, दुर्गा वाहिनी व विविध हिंदुत्ववादी संघटना व पदाधिकारी प्रांत समरसता प्रमुख वामनराव फासे, रामभक्त कारसेवक उत्तमराव थोरात, गोविंदराव अग्रवाल, अजय जहागीरदार, सुनील गावंडे, प्रदीप गुजर, तुकाराम पाटील, शांतीलालजी जैन, पंडितराव जोहरे सतीश बारी, निलेश थोरात, श्रीकृष्ण चौधरी, गणेश पाटील, संदीप ललवाणी, सुनील शिणकर, भागवत राऊत, मयूर माळी, किशोर वाघ, अनिल पाटील, रघुमहाराज, मोतीलाल माली,संदीप साकला, भीका इंदरकर, बंडू दामधर,योगेश बारी, महेश पाटील, विजय शिनकार, घनश्याम माळी, अर्जुन बारी, राहुल बारी, निलेश शिनकर, नरेंद्र बारी, चेतन गुजर, गौरव बारी, अक्षय बारी, निखिल बारी, कृष्णा बारी, सचिन बारी, राहुल पाटील, प्रेमराज खलसे, विवेक वाघ, राजेंद्र परदेशी, पंकज सूर्यवंशी, शरद बारी, ऍड देवेंद्र पारळकर, मोती गुरव, भूषण मूळे, ज्ञानेध जोशी, जयवन्त पिसे, दीपक पाटील, नयन सोनार, प्रसाद मुळे, विशाल शिंपी, अक्षय गुजर, आकाश माळी, गोलू सूर्यवंशी, भागवत भोई, मुरारी चौधरी, अक्षय बारी, सागर गवळी, राहुल धनगर, नितीन अग्रवाल, अरुण जोशी, किटकूल जोहरे, सुधाकर गुजर, सुभाष दायमा, मनोज बैरागी, पप्पू गायकवाड, गोपाळ धनगर, शीतल जैन, अतुल पाटील, एकनाथ दवांगे गणेश शेटे, नियीन शेटे,विजय धुमाळ, सुनील शेटे, सचिन जगताप, प्रज्वल धुमाळ, दत्त भिसे, सौ मोहिनी पाटील, सौ कमल जहागीरदार, कु.शुभांगी फासे, सौ अश्विनी जोशी, सौ आशा गुरव, सौ संगीता बारी, सौ रंजना धुमाळ, कु.माधुरी मराठे, कु.दीपाली बारी, सौ शैलजा पारळकर, सौ नीता गायकवाड सौ स्मिता शेटे, सौ ज्योती नागणे सौ विद्या कासार, सौ सुवर्ण चौधरी, सौ मीना कुमावत, सौ यशोदा बाई पाटील, सौ लता दवांगे, सौ मेघना धुमाळ, सौ निर्मला विसपुते, रोशनी नागणे, श्रवणी धुमाळ, पावणी शेटे, लता शेटे यासह इतर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात श्रीराम प्रतिमेचे आरती व पूजन कार्यक्रम मोठा जल्लोषकरून उत्साहात साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.