जिल्ह्यात आज ३८५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ३८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ७६६ इतकी झाली आहे. तर आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ०७, यावल ०४, धरणगाव ३८, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ०३, पारोळा ०४, चाळीसगाव १५, बोदवड ०२, इतर जिल्हा ०२.

आज दिवसभरात २५२ रूग्ण बरे होऊन घरी परत गेले आहे. तर आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.