शुक्रवारी जाहीर होणार दहावीचा निकाल

0

पुणे ;- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार असल्याची घोषणा मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी केली. राज्य शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.