शांताराम सैतवाल

0

जळगाव – जळगाव खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक शांताराम ओंकार सैतवाल (८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, एक भाऊ असा मोठा परिवार आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.