विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा

0

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वेने पुढील काही विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडया संपूर्ण आरक्षित असेल.  गाडया या प्रमाणे

1) लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या AC  विशेष गाडी गाडी क्रमांक 02519 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या   गाडी दिनांक 13.12.2020 पासून प्रत्येक रविवार ला प्रस्थान स्टेशन हुन 07.50 वाजता  प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी  कामाख्या स्टेशन 04.20 वाजता पहुचेल.

डाउन दिशा स्टॉप – नाशिक-11.02/11.05, मनमाड-11.53/11.55,जळगाव-13.43/13.45, भुसावळ-14.20/14.25, खंडवा-16.22/16.25

गाडी क्रमांक 02520  अप कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस  गाडी दिनांक 10.12.2020 पासून प्रत्येक गुरुवार ला प्रस्थान स्टेशन हुन 21.00 वाजता  प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 15.10 वाजता पहुचेल.

स्टॉप अप दिशा  -खंडवा-06.30/06.32, भुसावळ-08.20/08.25, जळगाव-08.53/08.55, मनमाड-10.43/10.45, नाशिक-11.42/11.45

2) लोकमान्य टिळक टर्मिनस गुवाहाटी विशेष गाडी

गाडी क्रमांक 05645 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस गुवाहाटी गाडी दिनांक 12.12.2020 पासून प्रत्येक दिवशी  बुधवार, शनिवार  ला प्रस्थान स्टेशन हुन 08.05 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी  गुवाहाटी स्टेशन 12.00 वाजता पहुचेल.

डाउन दिशा मे  स्टॉप – नाशिक-11.20/11.25, मनमाड-12.20/12.25, भुसावळ-14.50/14.55, बुऱ्हाणपूर-15.43/15.45,खंडवा-16.57/17.00

गाडी क्रमांक 05646   अप गुवाहाटी लोकमान्य टिळक टर्मिनस  गाडी दिनांक 09.12.2020 पासून प्रत्येक दिवशी  रविवार, बुधवार ला प्रस्थान स्टेशन हुन  16.55 वाजता  प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी   लोकमान्य टिळक टर्मिनस 17.50 वाजता पहुचेल.

स्टॉप – अप दिशा – खंडवा -08.03/08.05 , बुऱ्हाणपूर-09.03/09.05,भुसावळ-10.00/10.05, मनमाड-12.37/12.40, नाशिक-13.40/13.45

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची  परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. वरील सर्व बदलांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.