विशाल सिक्युरिटीचे मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी इंगळे यांचे आमरण उपोषण

0

   जळगाव  | प्रतिनिधी 

शासनाची फसवणुक करणार्‍या मे. मे. विशाल इंन्टेजीलीजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस जळगावचे मालक दिनकर नामदेव चौधरी यांचेवर वाघूर धरणाच्या सुरक्षेसाठी स.न. 2018-1 मे. विशाल इंन्टेजीलीजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस जळगावचे मालक दिनकर नामदेव चौधरी यांचेवर वाघूर धरणाच्या सुरक्षेसाठी स.न. 2018-118-19 साठी काढलेल्या ई निविदेत खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी शिवकॉलनीतील रहिवासी प्रमोद रामदास इंगळे हे तापी पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे.याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता यांचेकडे सादर केल्याचे अर्जात नमूद आहे.

वाघूर धरणाच्या सुरक्षेसाठी सन 2018/19 साठी काढलेल्या ई-निविदा भरतेवेळी  मे. विशाल इंन्टेजीलीजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस जळगावचे मालक दिनकर नामदेव चौधरी यांनी खोटा एपतदारी प्रमाणपत्र सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट दि. 08/11/2017 रोजी काढलेले आहे.सदर पत्रात बँकेचे सहा. व्यवस्थापक यांनी कळविले की, आम्ही दिनकर नामदेव चौधरी यांना एपतवारी प्रमाणपत्र बनावटीचे असल्याने बँकेने याबाबत 06/05/2018 रोजी फिर्याद दिली होती; मात्र संबंधित पोलिस स्टेशन यांनी सांगितले की,   मे. विशाल इंन्टेजीलीजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस जळगावचे मालक दिनकर नामदेव चौधरी यांचेवर वाघूर धरणाच्या सुरक्षेसाठी स.न. 2018-1 जळगावचे मालक दिनकर नामदेव चौधरी यांनी वाघूर विभाग ाचे अभियंता यांची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे.

सविस्तर बातमी उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.