विवरे सह परिसरात वारा उदाण सहपाऊस

0

विवरेता.रावेर  | प्रतिनिधी 

रावेर तालूव्यातील विवरे सह परिसरातील आज  संध्याकाळी ६ . वाजता अचानक वातावरणात बद्दल होऊन जोरदार वारा उदाण वविजाच्या कडकाडाहाटहोऊन पाऊसानीचांगलच झोडपला दुपारपासुनच वातावरणात गार्वा निर्माण होऊन पावसानी सुरवात केली . जवळजवळ १५ मिनिट जोरदार पाऊस पडला वारा देखील जोरात होता यामुळे रात्री विजपुरोठा बंद झाला होता . अचानक आलेल्या अवकाळी पावसांची भिती शेतकऱ्यामध्ये पसरली सध्या शेत शिवारात काही शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम हरभरा , गहू पडलेला आहे . या अवकाळी पावसांमुळे ही पिके खराब होण्याची शव्यता अधिक असतात . तसेच वारा उदाणामुळे केळी पिकांची झाडे खाली पडून जातात . कडक उन्हाळ्याची सुरवात आणि अवकाळी पाऊसांची सुरवात या मुळे वातावरणात बद्दल झाला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.