विवरे सह परिसरात पोलिसांचा कडक बनोबस्त

0

विवरेता .रावेर | प्रतिनिधी 

कोरोना वायरसच्या पश्वरभुमिवर नुकतेच संचारबंदी लागु झाली आहे . गावागावात या संचारबंदी ला प्रतिसाद मिळत आहे .विवरे येथील देखील निभोरा पोलिसांकडून दिवसभर कडक बनोबस्त ठेवला जात आहे . संचारबंदीचा उल्लेघन करणाऱ्या ना पोलिसाकडून लाठीचाही प्रसाद दिला जात आहे .बाजार चौक , व बस्थानाकावर काही टोवाळ खोर फिरत असताना . पोलिसाला पाहून तेपसार होत आहे . मात्र तरी सुधा पोलिस धावपाड करून गावत लक्ष देत बनोबस्त पार पाडत आहे .

उन्हाळ्यात लाहीलाही 

परिसरातील अता चांगलाच उन्हाळा तापू लागला . असुन सर्वत्र संचारबंदीचा शुकशुकाट त्यातचअसलेला कडकउन्हाळा  आहे . यामुळे काही जण घराच्या बाहेर निघण्यास पसंद करित नाही . बाहेर निघाला तरी उन्हाच्या पारामुळे लाहीलाही होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.