क्जगावात निर्जंतुकीकरणाची फवारणी

0

कजगाव ता. भडगाव | प्रतिनिधी 

येथे कोरोनाच्या पाश्वभूमीवर कजगाव येथील ग्रामस्थांनी रोगराई नष्ट करण्याचा उद्देशाने फवारणी केली

बस्थानक परिसरातील सावता माळी चौक भागातील रहिवासी व तरुणांनी रोगराई आपल्या भागात पसरू नये म्हणून स्वखर्चाने जंतूनाशक औषधांची फवारणी केली संपूर्ण सावतामाळी चौक मध्ये ही फवारणी करण्यात आली आहे संपूर्ण परीसरात फवारणी केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे  यावेळी ग्रा प सदस्य अनिल महाजन माजी ग्रा प सदस्य संतोष महाजन दत्तू महाजन सुनील महाजन समाधान पवार पप्पू भोई कैलास पवार बाबाजी महाजन दत्तू चव्हाण  आदी तरुण उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.