विवरे जि.प. उर्दु शाळेत अल्पसंव्याक दिवस साजरा

0

विवरे ता . रावेर ( प्रतिनिधी ) विवरे येथील जि.प. उर्दू शाळेतील नुकतेच दि१८ रोजी शाळेच्या परिसरात अल्पसंव्याक दिन साजरा करण्यात आला . शिक्षकांनी सोशल डिस्टंशन व मास्कचा वापर करून हा दिवस साजरा करण्यात आला . यावेळी नईम शेख , जाविदसर , रऊफ जनाब, मुस्ताकिमसर , व व्य .प. स . चे सदस्य जमील शेख, दाऊदभाई .आदि शिक्षक उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.