लोंढ्री येथे मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविली

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरु आहे. या दरम्यान, जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील बुथ क्रमांक तीन वर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांनी नवीन मशीनची मागणी केली.  या बुथवर आतापर्यंत ७३ जणांनी मतदान केले आहे. नव्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. या मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.