रेल्वे अपघात एक ठार

0

वरणगाव | प्रतिनिधी 

भुसावळ तालुक्यातील आचेगाव शिवरात प्रवाशी रेल्वे गाडीतून पडल्याने एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मगंळवार रोजी घडली.     वरणगाव ते आचेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान खंबा न ४१६ / १६ ते ४१६ / १७ च्या दरम्यान प्रवाशी रेल्वे गाडी आझाद हिंद एक्सप्रेस मधुन अमुल्य बुरीया ताती वय ५६ रा खरीपगंज (आसाम ) हे प्रवास करीत असताना धावत्या गाडीतून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. या बाबत रेल्वे कर्मचारी रविद्र सदाशिव बेडाळे यांच्या खबरीवरून घटनेची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोहेका अजय निकम हे करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.