रिपाइं (ए)पाचोरा तालुका कार्यकर्ता बैठक संपन्न

0

 

पाचोरा दि. 7
दिनांक 6/1/2019 रोजी दुपारी 12:30 वा. पाचोरा येथिल शासकीय विश्राम गृह येथे कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदासजी आठवले तसेच उत्तर महाराष्ट्र् अध्यक्ष मा.रमेश मकासरे व खान्देश विभाग अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांचे आदेशाने,आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी संबंधित कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागण्यासाठी महत्वपूर्ण बैठक जळगाव लोकसभा जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक आनंद खरात यांच्या अध्यक्ष ते खालील व जळगाव जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली. बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, दीपक दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज सोनवणे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे चाळीसगांव बहुजन विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष धर्मजित खरात, पाचोरा – नगरदेवळा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष राजू शेख यांच्यासह पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, श्रावण मोरे, बालू सोनवणे (वाणेगांव), सुधाकर सोनवणे (परधाडे), पुंडलिक सोनवणे, ईश्वर तांबे, आनंदा तांडो, कडुबा तांबे,वाडी शेवाळे येथील किरण सलटे, गौतम हेटेनगे,प्रकाश भीवसने, सोनू शिंदे,वासु गौड,महेश गौड, मुरार गौड, सुरेश सोनवणे,शेख इकबाल, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.