राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

हरियाणा येथे २५ ते २८ नोव्हेंबर  दरम्यान पार पडलेल्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित २६ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत जळगांवातील खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने युथ मुलींच्या वयोगटात १५ कि.मी टिम टाईम ट्रायल या क्रिडा प्रकारात सुवर्ण पदक पटकविले.

आकांक्षाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वदूर कौतुक होत आहे. या आधी देखील अनेक जलतरण आणि सायकलिंग स्पर्धा आकांक्षाने गाजवल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.