राधाकृष्णनगरातून दुचाकी लंपास

0

जळगाव,दि. 19-

राधाकृष्ण नगरात राहणार्या एकाची कंपाउंड मधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला.

गणेश शालीक पाटील ( वय 35, नवीन राधाकृष्ण नगर, एस.के. ऑइल मिल) हे गयबु चौधरी यांच्या घरात भाड्याने राहतात. 16 मे रोजी रात्री 10.15 वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक ाह- 19 वी 4067 लावली होती. सकाळी 6 वाजता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. इतरत्र शोधून मिळाली नाही. यामुळे गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यााविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजयसिंग पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.