पारोळा येथे व्यापार्‍याला मारहाण

0

पारोळा –

पारोळा येथे व्यापार्‍याला  मारहाण केल्या प्रकरणी 5 जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दि.18 रोजी दुपाच्या सुमारास कमलबाई महाजान. रमेश महाजन. सुरेश महाजान .झेंडा महाजन. गणेश महाजन. यांनी गुजराती गल्ली. अशानी नितीन रामचंद्र भोपळे याना फर्नीचर चा माला देण्यासाठी आपल्या गडाउनला गाडी लावली असताना. वरील सर्वानी विरोध केला असता यांचा त शिवीगाळ झाली. नितिन कासार यांनी शिविगाळ करू नका असे सांगीतले असता त्यांना याचा राग आल्याने कमलबाई महाजन. सुरेश महाजन हे नितिन कासार याच्या अंगावर धाउन आले व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गणेश महाजन यांनी अंगणात पडलेली फारशी उचलुन नितिन कासार याच्या डोक्यात मारली व दुखापात केली. डोक्याला जबर मार लागला आहे. यावेळी घटना स्थळावर उपस्थित रविद्र गुरव. अनिकेत कोळपकर. रविंद पवार व अन्य यानी मध्यस्थी करीत नितिन याना बाहेर नेले. कमलबाई सुरेश महाजन.रमेश महाजन . गणेश महाजन झेंडा महाजन . तसेच सुरेश दयाराम महाजन. याच्या विरूद्ध नितिन कासार याच्या फिर्यादीने सशंयीतावर भाग5 गु.र. 88 / 19भा द वी 113. 324.149,504,506,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेआहे पुढील तपास नाना पवार करीत आहेत

 

Leave A Reply

Your email address will not be published.