राजेंद्र महाजन

0

फैजपूर – येथील शिवाजीनगरमधील रहिवासी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी रांजेंद्र मुरलीधर महाजन (५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चंद्रशेखर व संजय महाजन यांचे बंधू तर निखील महाजन यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.