रवंजे गौरीशंकर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एल.जे.अहिरे यांचे निधन

0

जळगाव (रजनीकांत पाटील):- एरंडोल(रवंजे)येथील गौरीशंकर माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक एल.जे.अहिरे  सर उर्फ लक्ष्मण जयवंतराव पाटील (जितू दादा) वय ५० वर्षं यांचे आज सकाळी 9:15 रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले.  ते  शिरुड (ता. अमळनेर) येथील रहिवाशी तथा ग्राम विकास शिक्षण संस्था (मुडी)चे संचालक नानासाहेब जयवंतराव अमृतराव पाटील यांचे मोठे चिरंजीव होत. ते प्राथमिक शिक्षिका भावना लक्ष्मण अहिरे यांचे पती आहेत.  त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई व वडील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.