रंजना सपकाळे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार

0

जळगाव | प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना भरत सपकाळे यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जुना असोदा रोड, बजरंग कॉलनी येथील नागरिकांनी रंजना भरत सपकाळे यांचा दि. 1 रोजी सत्कार केला. सत्कार करतांना समस्त बजरंग कॉलनी येथील नागरिक व सर्व कार्यकते उपस्थिती होते.

रंजना सपकाळे यांचा सत्कार करताना….

Leave A Reply

Your email address will not be published.