युवासेने तर्फे खा. प्रियांका चतुर्वेदींच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगाव तर्फे शहरातील ३८ अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, समन्वयक संकेत कापसे, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अंकित कासार, उपजिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, संदीप सूर्यवंशी, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, कविता पवार, यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे व समस्त युवासैनिक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.