मोंढाळे येथील पोलीस पाटील निलंबित

0

पारोळा (प्रतिनिधी) :– तालुक्यातील मोंढाळे येथील पोलीस पाटील कांतीलाल भिवसन पाटील यांनी नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाला मदत केली नाही म्हणून एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी पाटील यांना निलंबित केले आहे.

तामसवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असताना त्यांना बोरी काठावर थांबण्याची सुचना देण्यात आली होती पंरतु त्या ठिकाणी न थांबल्या चे प्रत्यक्ष गावात दिली असता आढळून आल्याने त्याना पुढील आदेश होईपर्यंत  एरंडोल उपविभागीय अधिकार्यांनी निलंबित करण्यात आले असल्या चे सांगण्यात आले,

Leave A Reply

Your email address will not be published.