माजी आमदार अमृतराव पाटील यांचं निधन

0

अमळनेर:- तालुक्याचे माजी आमदार अमृतराव वामनराव पाटील आज शुक्रवारी रात्री 8 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.  त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी (दि.4) दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून ढेकु खुर्द येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलं, मुली,जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अमळनेर तालुक्याचे सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.