महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापौरांकडून अभिवादन!

0

जळगाव | प्रतिनिधी  

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर भारती सोनवणे यांनी अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता महापौर भारती सोनवणे यांनी क्रेनद्वारे रेल्वे स्टेशनजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.