मलकापूर तालुक्याची विकासाकडे वाटचाल- आमदार राजेश एकडे

0

मलकापूर-मलकापूर तालुक्यामध्ये  मागील पंचवीस वर्षात पासूनचा विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचे अनुषंगाने विकासात्मक घोडदौड सुरू झाली आहे.मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष  आमदार,संघर्षयोध्दा मा.श्री.राजेश एकडे   यांच्या अथक प्रयत्नाने व पाठपुराव्याने  मंजूर झालेल्या रु.६७९.२८ लक्ष किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दि २३ जून रोजी  राजेश एकडे यांच्या  हस्ते संपन्न झाले.यावेळी

मलकापूर तालुक्याची विकासाकडे  वाटचाल करीत असल्याचे मत आ. राजेश एकडे यांनी व्यक्त केले.मलकापूर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने आता चालना मिळाली असून  यापुढे देखील यापेक्षाही जास्त विकास कामे  मतदार संघात होतील अशी आशा  मतदार संघातील जनतेमध्ये पल्लवित झाली आहे.आजच्या भूमिपूजन समारंभामध्ये भालेगाव येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण रु.५.०० लक्ष

शिवणी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण रु.५.०० लक्ष रनगाव येथील अंतर्गत रस्तेकाँक्रिटीकरण रु.५.०० लक्ष

देवधाबा,पान्हेरा, हिंगणे गव्हाळ, मोमिनाबाद, अलमपुर,निमगाव,नरखेड प्रजिमा ०७

रस्त्यावर किमी.५२०० हिंगणाकाझी गावाजवळ  रस्ता,संरक्षण भिंतीसह लहान पुलाचे बांधकाम करणे.रु.१३७.०० लक्ष,

देवधाबा, खामखेड,जांबुळधाबा, हरणखेड,वडजी,आव्हा,युनुसपूर,

माकोडी, तळणी, शेलापुर ग्राम ते १३ ते रस्ता प्रजिमा १० किमीटर ७/०० ११/०० मधील लांबीची विशेष दुरुस्ती करणे.रु.९२.७८ लक्ष,देवधाबा, मलकापूर प्रजिमा ७ रस्त्यावर किमी.१२ /०० मध्ये पुलाचे संरक्षक भिंत व पोहोच मार्गाचे बांधकाम करणे.रु.४१६.०० लक्ष,देवधाबा येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे रु.१०.०० लक्ष,

देवधाबा येथे अंगणवाडी ईमारत

बांधकाम रु.८.५० लक्ष असे एकूण ६७९.२८लक्षचा कामाचा सामवेश आहे या भूमिपूजन समारंभास

डॉ.अरविंद कोलते मुख्य प्रशासक कृउबास मलकापूर,

अँड.हरीश रावळ नगराध्यक्ष मलकापूर,हाजी रशिदखाँ जमादार न.प.उपाध्यक्ष,

संतोषभाऊ रायपुरे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीकाँग्रेस,बंडूभाऊ चौधरी तालुकाध्यक्ष भाराकाँ, शिवसेना तालुका अध्यक्ष .विजय साठे, भा.रा.काॅ.शहराध्यक्ष राजु पाटील,भा.रा.युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष ्

संभाजी शिर्के,मलकापूर विधानसभा सोशल मीडियाचे अध्यक्ष समाधान इंगळे सर, प्रवीण पाटील- क्षीरसागर,ज्ञानदेव तायडे,एस.पि.सांबरे,भा.रा.यु.काॅ

चे तालुका अध्यक्ष अँड.दिलीप बागडे, ज्ञानदेव ढगे,डॉ.अनिल खर्चे,तेजस घुले पाटील(सरपंच), भगवान गाढे

(सरपंच), निलेश भवरे.सुभाष (सरपंच),संतोष

निवाने, ख्वाजा वाहबुद्दिन ख्वाजा अली मुद्दिन, सौ.मालतीताई बोरसे(सरपंच), नानाभाऊ उगले

विकास भगत,निलेश बोरसे,गोकुळ बोरसे, मारोती सपकाळ,सुरेश सोनटक्के,भिसे,राहुल मंडवाले,भालेगाव येथील रवी पाटील चंद्रकांत पाटील,प्रमोद पाटील, शिवसिंग हळदे, सुरेश वराडे,  दादाराव वानखेडे, प्रवीण पाटील,  सौरभ घुले,ग्रामसेवक धाडगे मॅडम,  शिवनी येथील गणेश पाटील, मनोहर भवरे,राजू भवरे, बाबुराव मोरे. सागर तायडे, हिंगणा काजी येथील मधुकर फासे,रशीद भाई, रणगाव येथील भगवान गाढे, वासुदेव दशरथे,अंभोरे साहेब,सुरेश पाटील, प्रकाश ताठे, निलेश क्षीरसागर,माजी सरपंच समाधान पाखरे, देवधाबा येथील ज्ञानदेव बोरसे,सुरेश सोनटक्के, उपसरपंच नाना उगले, संभाजी सहावे, डॉ.गजेंद्र राजपूत ग्रामसेवक ठाकूर  उपरोक्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.