भुसावळ पालिकेत वारस हक्काने १६ सफाई कामगारांची नियुक्ती

0

भुसावळ (प्रतिनिधी)- लाड समितीच्या  शिफारशीनुसार  वारस हक्काने सफाई कामगार म्हणून भुसावळ नगरपरिषदे मध्ये  दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी १६ जणांना नियुक्त करण्यात आले.

यामध्ये तृष्णा सुरेश करोसिया , नितिन ईश्वर संगेले , दिनेश सुनील ठाकुर , रोहित राजू टाक , हेमा अजय सोनवाल , लक्ष्मी राहुल पथरे , नीतिन भगवान ढिक्याव , अर्जुन प्रकाश गोहर , पवन मनोज ढंढोरे ,अजय अशोक चावरे, मनिष रामचरण तुरकेले , राहुल कमल बडगुजर ,श्रावण प्रकाश तुरकेले,  सागर भीम संगेले , पवन देवीदास टाक ,अंजना चुनलाल टाक, 16 सफाई कांमगारांची नियुक्ति करण्यात आली . यावेळी  नगराध्यक्ष रमण भोळे ,मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , उपमुख्याधिकारीमहेंद्र कासोरे , नगरसेवकसोनी बारसे,  संतोष  बारसे ,  नगरसेवक अँड बोधराज चौधरी,नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक प्रा दिनेश राठी, नगरसेवक  प्रमोद नेमाडे.भूसावळ वर्कर युनियन अध्यक्ष  राजू पाटोल तसेच आस्थापना प्रमुख  चेतन पाटील, सहायक कर्मचारी  रविंद्र पाठक,  वेभव पवार यांच्या सहकार्याने  १६ सफाई कर्मचारी यांना वारस हक्काने  नियुक्ती देण्यात आली तसेच  अनील वसंत जेधे यांना मुकादम पदी पदोन्नती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.