भालोद येथे २६/११ हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजंली

0

यावल (प्रतिनीधी ) यावल तालुक्यातिल  भालोद येथे  माती फाऊंडेशन तर्फे २६/११ च्या दहशद वादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतन चौधरी व संस्थेचे अध्यक्ष दिपक जावळे उपाध्यक्ष तुषार परतणे व सदस्य खेताराम चौधरी,चेतन पाटील,योगेश कोळी,नेमिदास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.