भालोद येथे शिवजयंती साजरी

0

हिंगोणा, ता. यावल : भालोद तालुका यावल येथे कोळी वाड्यात व ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम नारायण बापू चौधरी यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यानंतर गणेश नेहते व सरपंच प्रदीप कोळी यांनीसुद्धा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले.

याप्रसंगी उपसरपंच कामिनी जावळे ग्राम विकासअधिकारी सुनील गोसावी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण परतणे, नंदा पाटील, जाबीर खान, प्रतिभा कुंभार, विद्या चौधरी, भारती चौधरी, मनोज जावळे, लीलाधर नारायण चौधरी, लीना नेहेते, माजी सरपंच अरुण चौधरी, दिलीप चौधरी, संजीव भालेराव, जितेंद्र कोळी, सुनील कोळी, दिलीप पाटील, नारायण कुंभार, अजय कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वानखेडे, दीपक महाजन, संतोष राऊत, सोपान इंगळे, हितेंद्र झांबरे, चंद्रकांत पिंपळे, अनिल भालेराव बालोद कोतवाल हरीश चौधरी व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.