धरणगाव न.पा. व शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरा

0

धरणगाव : येथे शासकीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नगरपरिषद तर्फे स्व सलीम पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज च साकारलेले तैलचित्र  पूजन नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पूजन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व नगरसेवक अहेमद पठाण, बापू परेराव  चंदन पाटील, गोपाल पाटील शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपनगराध्यक्ष विलास महाजन, भानुदास विसावेयाचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित नगरसेवक भागवत चौधरी , सुरेश महाजन, भाजपचे गटनेते कैलास माळी सर , गुलाब मराठे , जितेंद्र धनगर,  बुट्या भाऊ पाटील,रातीलला नाना चौधरी युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, राजेंद्र ठाकरे, गजानन महाजन, निलेश चौधरी, विशाल महाजन, छोटू जाधव, अरविद चौधरी गोपाल पाटील नगरपालिका चे ओ एस संजय मिसर , लिपिक दिपक चौधरी , जयेश भावसार , पी एस चौधरी, शिरीष पाटील, बबलू चौधरी, संजय शुक्ल महाराज , दिपक वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक अहेमद पठाण जितेंद्र धनगर,  विलास महाजन चंदन पाटील, विशाल महाजन बुट्या पाटील गोपाल चौधरी, गोपाल पाटील,  विनोद रोकडे  संतोष महाजन, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.