भाजपामधे जोरदार इनकमिंग

0
 विद्यमान खासदारांपैकी पतंग कोणाची कटणार  : उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत नसल्याची चर्चा   
जळगांव, दि.20 –
जिल्हयात सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगातर्फे आचारसंहिता लागण्यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र सत्ताधारी भाजपानं अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. विविध ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. तरीही त्यांच्याकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने कोणाची पतंग कटणार कोणाच्या मांजाला ढिल दिली जाणार यासह सध्या होलाष्टक सुरू असल्यानं भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.