भाजपतर्फे भुसावळात वीजबिलांची होळी आंदोलन

0

भुसावळ – महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे आज सोमवार दिं.23 नोव्हेंबर रोजी आ.संजयजी सावकारे यांचे कार्यालयाजवळ,जामनेर रोड,भुसावळ येथे “वीजबिलांच्या होळीचे आंदोलन” करण्यात आले.

आंदोलनास भाजपा भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे,नगरसेवक युवराज लोणारी,राजुभाऊ आवटे,राजु नाटकर,पिंटु कोठारी,किरण कोलते,निक्की बतरा,परिक्षीत बर्हाटे,गिरीष महाजन,अॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे,तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील,ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी,खुशाल जोशी,प्रविण इखणकर,सुनील महाजन,नरेंन्द्र पाटील,नागो पाटील,बिसन गोहर,राजु खरारे,शाम माहुरकर,अनिरुद्ध कुलकर्णी,देवेश कुलकर्णी,नंदकिशोर बडगुजर,गायकवाड काका,प्रा.प्रशांत पाटील,अमित असोदेकर,दिनेश दुधानी,शेखर इंगळे,चेतन बोरोले,रमा़शंकर दुबे,राहुल तायडे,लोकेश जोशी,केतन पाटील,राजु चव्हाण,निखील वायकोळे,अविनाश बर्हाटे,नरेन्द्र बर्हाटे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.