भडगाव शहरातील कॉलनी भागातील वीज प्रश्न मार्गी सौ. योजना पाटलांच्या प्रयत्नांना यश

0

भडगांव (प्रतिनिधी) : शहरातील उज्वल कॉलनीसह परिसरातील ट्रान्सफॉर्मर बाबत उज्वल कॉलनीतील सर्व रहिवाशी सह मा.नगरसेविका योजना पाटील व इतर सर्व संघटना यांच्या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातुन उज्वल कॉलनी व कॉलनी परिसराचा विजप्रश्न कायमचा सुटला आहे.

याबाबत कॉलनीतील व परिसरातील सर्व रहिवाशी,संघटना यांच्या सामुदायिक प्रयत्ननांना यश मिळाले आहे.त्यासाठी विज मंडळाचे मा.नगरसेविका योजना पाटील यांनी सर्व रहिवाशी व इतर सर्व संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.