भगवान मराठे

0

नशिराबाद – येथील रहिवासी भगवान श्रावण मराठे (६२) यांचे १२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, तीन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. ते नरेंद्र मराठे यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.