बेवारस मोटार सायकली घेऊन जाव्यात अन्यथा लिलाव ; पोलिस निरिक्षक भंडारे

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा पोलिस स्टेशनच्या आवारात  बेवारस आढळुन आलेल्या हरवलेल्या किंवा चोरिस गेल्या असतील अश्या  मोटार सायकली मुळ मालकांनी खात्री करून  ओळख पटवुन परत घेऊन जाव्यात अन्याथा या मोटार सायकलीचा रितसर लिलाव करण्यात येईल असे पारोळा पोलिस निरिक्षक संतोष भंडारे यांनी सांगीतले.

याबाबत अधिक असे कि पारोळा पोलिस स्टेशन च्या आवारात उभ्या असलेल्या  बेवारस किंवा हरवलेल्या अथवा चोरिस गेलेल्या  मोटार सायकली काळ्या रंगाची पल्सर क्र,एम,एच,४१,एम,२५१७,निळ्या रंगाची TVS एम,एच,३१,के,आर,८६३८,काळ्यारंगाची फॅशन एम,एच,१५,सि,इ,२६२१,लाल रंगाची पल्सर,काळ्यारंगाची स्पलेंडर एम,एच,१९,ए,सी,९८६,  TVS मोसा,एम,एच,१९, एक्स ४०९६,CD डान काळ्या रंगाची एम,एच,०९,ए,एन,४६४३,हिरो,होन्डा सिल्वर रंगाची एम,एच,२०,ए,एम,२४३५,MAT पांढर्या रंगाची,काळ्या रंगाची पल्सर क्र,एम,एच,१९, बी,बी,६३१०,या मोटार सायकली चा समावेश आहे तरी या मोटार सायकली ज्यांच्या आहेत त्यानी कागद पत्रासह आपली ओळख पटवुन त्वरित पारोळा पोलिस स्टेशन शी संपर्क करून न्याव्यात अन्यथा या मोटार सायकलीचा रितसर लिलाव करण्यात येइल असे आवाहान पारोळा पोलिस स्टेशन च्या वतीने पारोळा पोलिस निरीक्षक  संतोष भंडारे यांनी केले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.