बाळू पाटील याची वेब मिडिया असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी निवड

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील न्युज झेप इंडिया चे संपादक बाळू पाटील यांची मुम्बई येथील वेब मिडीया  असोसिएशने  पारोळा  तालुका अध्यक्ष पदी निवड नुकतीच  घोषित केली तर वेब मिडीया असोसिएशन अध्यक्ष अनिल माहजन यांनी संर्पुण महाराष्ट्रातील संर्पुण  न्युज पोटल च्या पत्रकारा च्या माध्यमातून  राज्यभर पत्रकाराचे संघटन करणार असुन त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी न्युज पोटल ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करीत आहेत.

यासाठी आगोदर वेब मिडीया असोसिएशन च्या पञकार शी झुम मिटींग   माध्यमातून संपर्क  साधून  मिटींग घेतली व  त्यात वेब मिडीया व न्युज चॅनेल चे पञकार त्यात सहभागी होते तर सर्वांच्या सहमतानी सतरा पञकार ची निवड करण्यात आली. त्यात पारोळा तालुक्यातील न्यूज झेप इंडियाचे बाळू पाटील  संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी  पत्रकार संघाचे धुळे.  नंदुरबार इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागीय कार्य अध्यक्ष तर वेब मिडीया असोसिएशन तालुका अध्यक्ष पदी निवड झाली त्या निवडी बदल पारोळा दर्पण पत्रकार संघा तफे अभिनंदन केले..

Leave A Reply

Your email address will not be published.