फैजपूर येथे संविधान दिन साजरा

0

फैजपूर -येथे संविधान दिनानिमित्ताने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विविध सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम लिग सेनाचे जिल्हाध्यक्ष शाकीर खान , साजिद  मेंबर, प्रा.असलम तडवी   , सरफराज तडवी सर ,विजय मेढे ,विलास सपकाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून संविधान दिवस साजरा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.