प पु गुरुदेव डॉ शंकरजी अभ्यंकराचे माऊली ज्ञानेश्वर विषयावरती प्रवचन

0

जळगाव-जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने १५ते १६फेब्रुवार रोजी बँकेतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर महाबळ रोड येथे सायंकाळी ६वाजेला पुणे येथील प पु गुरुदेव डॉ शंकरजी अभ्यंकर यांचे माऊली ज्ञानेश्वर या विषयावरती प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे,

तसेचं आदरणीय गुरुदेवांच्या संतवाङ्मयाचा अभ्यास  असून ते विविध विषयांचा त्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या प पु डॉ शंकरजी अभ्यंकर यांच्या ज्ञान विद्वत्तेसमोर सारेच नतमस्तक होतात,त्याचे प्रवचन  श्रवण केल्यावर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाल्याची प्रचीती येते, आदरणीय गुरुदेवांना सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने  जीवन साधना गौरव पुरस्कार, आणि संस्कृती प्रतिष्ठान,अटल संस्कृती   गौरव  पुरस्कार पुणे अश्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, त्याचे प्रवचंन श्रवण करण्याची संधी जळगावकरांना प्राप्त होत असून या प्रवचनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.     

Leave A Reply

Your email address will not be published.