प्रा.चेतन मोरे यांना पी.एच.डी.प्रदान

0

जामनेर दि.2
तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ एज्युकेशन अ‍ॅन्ड़ रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असलेले प्रा.चेतन भानुदास मोरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तऱ महाराष्ट़्र विदयापीठाकडून नुकतीच शिक्षणशास्त्र विषयात पी.एच.डी.प्रदान करण्यात आली असून यांनी अ स्टडी ऑफ कंन्स्टक्शऩ अ‍ॅन्ड़ स्टॅन्ड़र्डडायझेशन ऑफ अ‍ॅटीटयुड स्केल टुवर्ड्रस सेक्स़ एज्युकेशन फॉर हायरसेंकडरी स्कुल स्टयुडंट ऑफ जलगांवए महाराष्ट्र या विषयावर यु.जी.सी,दिल्ली यांच्या मार्फत नेट जी.आर.एफ फेलोशिप अंतर्गत नियमित पीएच.डी केलेली आहे.यावेळी त्यांना डॉ.इंदुमती भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया,सचिव मनोज कावडीया ,प्रल्हाद चौधरी,अमित सैतवाल,लक्ष्म़ण गंडे,गोविंदा लोखंडे,सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृृंद आदिनी त्यांचे अभिनंदन केले आले.

Leave A Reply

Your email address will not be published.