पोळ्याच्या दिवशी तरूण शेतकऱ्यांची आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील बापु देवीदास पाटील (४२) यांनी आज पोळ्याच्या दिवशी सकाळी७वा,  स्वतच्या राहात्या घरी गळ्याला दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही सहकारी सोसायटी व सावकारी कर्ज असल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोळ्याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने गावात शोक कळा पसरली आहे, त्यांचे  बंधु  तुळशीराम पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली पुढील तपास सुरू आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.