पिलखोड येथे सार्वजनिक बाकड्यावर लावले ऑईल (व्हिडीओ)

0

पिलखोड ता. चाळीसगाव | प्रतिनिधी
गावात लोकांनी नियम मोडून गावातल्या सार्वजनिक बाकड्यावर बसू नये म्हणून गावातली जागृक तरुणांनी परिस्थितीचे भान ठेवून सार्वजनिक बाकड्यावर ऑईल टाकून ठेवले जेणेकरून जेणेकरून संचारबंदी मोडून कोणीही नागरिक सार्वजनिक ठिकाणी बसणार नाही.
पिलखोड गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी पोलीस पाटील व गावातील तरुण मंडळाचे व पोलीस मित्र यांचे अनमोल सहकार्य होते पिलखोड गिरणा परिसरात या तरुणानी परिस्थितीचे गांभीर्य ठेवल्यामुळे कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.