पाळधीत नियमांचे पालन करीत संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी

0

पाळधी, ता.धरणगाव (वार्ताहर) : येथे नियमांचे पालन करत भोई समाज बाधवांनी संत शिरोमणी भिमा भोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.संपुर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अंत्यत साध्या पध्दतीने घरातच संत भिमा भोई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एका बंदिस्त घरामध्ये प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच अनिल कासट,चंदन कळमकर, पाळधी दूरक्षेत्राचे ए.पी.आय.हनुमंत गायकवाड,  साहेब दूरक्षेत्राचेे कर्मचारी, रुण्न कल्याण समितीचे दिपकराव सावळे, ठाकूर समाजाचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकुर, गोपालराव सोनवणे, भुषण माळी, जेष्ठ भोई समाज सेवक सी.के भोईसर उपस्थित होते.

कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पुर्ववत व्हावे यासाठी पाळधी गावांतील सर्व भोई समाज बांधवांनी घराघरातच जयंती साजरी करत प्रार्थना करण्यात आली. श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्थातर्फे लाॅकडाऊन परस्थितीत परप्रांतीय मजूर लोकांना केली होती. शेवमुरमुरची पाकीटे वाटप तसेच संस्थाचे पदाधिकारी स्व:खर्चाने वर्षभर उपक्रम करत असतात.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मोठे संकट आले आहे. यासाठी सरकारचा नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने घरातच जयंती साजरी केली. श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्थाचे पदाधिकारी भिमराव मोरे,डिगांबर भोई ,प्रवीण मोरे, मुकेश भोई, राजेंद्र भोई,कमलेश भोई,प्रविण भोई,सागर भोई,दिपक,भोई समाधान भोई,प्रशांत भोई, मयुर मोरे,किरण मोरे,महेंद्र भोई,प्रभाकर भोई,वासुदेव भोई,देवीदास भोई, मंगलेश भोई ,साहेबराव भोई,ईश्वर भोई सुनिल भोई,पंकज भोई,राजु भोई,चेतन भोई,अनिल महाजन,पंकज माळी,एकनाथ भोई,अजय भोई,आदी भोई समाज उपस्थित होते.  तसेच सोशल डिंस्टनचे पालन करत प्रतिमा पुजन करण्यात आले कोरोना संकट दूर व्हावे,देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन पुर्ववत व्हावे यासाठी पाळधी गावांतील सर्व भोई समाज बांधवांनी घराघरातच प्रतिमा पुजन करून जयंती साजरी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.