पारोळा येथे इंदिरा गांधी यांची जंयती साजरी

0

पारोळा- ;- आज भारताचे पहिल्या महिला  पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले  प्रथम स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी पुष्पहार अर्पण केले .

यावेळी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या बद्दल उपस्थिताना थोडक्यात माहिती देण्यात आली . यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव महाजन, अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भोई, पत्रकार बापू वाडीले, बन्सीलाल पाटील, प्रभाकर पाटील, नंदकिशोर राजहंस, सुनील रामराव पाटील, दादू महाजन, प्रकाश वानखेडे, संजय महाजन, दत्तू महाजन, संजय चौधरी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.