पहेलवान दिनेश गायकवाड यांनी मिळवली मानाची गदा

0
चाळीसगाव ( प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील नामांकित मल्ल व*आमचे मित्र  महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुभाष दादा  गायकवाड यांचे चिरंजीव पैलवान दिनेश गायकवाड  यांनी  महाशिवरात्री निमित्ताने वडाळी ता शहादा जि नदुरंबार येथे झालेल्या कुस्तीत मनाची गदा मिळवली या बक्षीसाचे वितरण शहादा तालुक्याचे सुप्रसिद्ध पैलवान व नगरपालीकेचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांचे हस्ते करण्यात आले, पैलवान दिनेश गायकवाड यांच्या नेत्रदिपक यशाचे चाळीसगाव तालुक्यात  अभिमान वाटतो , तसेच दिनेश चे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.