पारोळा येथे रंगभरण स्पर्धा बाराशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

0
पारोळा–प्रतिनिधी
    येथे शिवजयंती उत्सवानिमित्त  सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चिमुकल्यांची रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात तब्बल बाराशे शेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र उत्कृष्टपणे रेखाटले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रोहित पाटील यांच्या हस्ते झोले तर प्रमुख पाहुणे म्हणून  एन ई एस हायस्कूलचे सेक्रेटरी मिलिंद मिसर, शिव व्याख्याते नामदेवराव जाधव,  भाजप तालुकाध्यक्ष अतुल मोरे डॉ. योगेंद्र पवार,शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी,एन के पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे गुणवंतराव पाटील, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील  मुख्याध्यापक प्रदीप सोंजे सर ,शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास सोनवणे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात पहिली ते चौथी असा एक गट होता त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र रंगवायचे होतं व दुसऱ्या गटात पाचवी ते आठवी पर्यंतचा होता त्यात संत  तुकाराम महाराज चे शिवछत्रपती हे  आशीर्वाद घेताना आशयांचे चित्र होते या स्पर्धेत तब्बल बाराशे शेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला  यावेळी उत्सव समिती हे अध्यक्ष  ज्ञानदिप पाटील मराठा सेवा संघाचे संदीप पाटील व भुपेंद पाटील ,मराठा गुणगौरव समितीचे रविंद्र पाटील,संभाजी बिग्रेड चे आशिष निकम व राकेश शिंदे ,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद चे गोपाल पाटील व महेश पाटील , शिक्षक संघाचे नरेंद्र पाटील  शिक्षक भारती चे सचिन देशमुखहे होते. प्राथ शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील, रंगभरण स्पर्धा समितीचे प्रमुख संदेश माने व धनराज पाटील हे होते यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पाटीलयांनी केले तर आभार ज्ञानदीप पाटील यांनी केले. कार्यक्रम
 यशस्वीतेसाठि  शशिकांत वाणी,अजबराव पाटील,गोरख सुर्यावशी,योगेश बोरसे,सविता पाटील ,नितिन पाटील,मनोहर पाटील ,प्रमोद पाटील,समाधान पाटील, दिलीप ठाकरे ,यशवंत पवार,एस डी आहिरे, आर एन पवार यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.