पंधरा वर्षीय मुलगा हरवला

0

पोलिसात तक्रार : शोधा शोध सुरू

परब रवींद्र स्वामी

जळगाव – शहरातील सेंट्रल बँक कॉलनी मधील दहावीतील पंधरा वर्षीय मुलगा काल शुक्रवार 20-08-2021 रोजी संध्याकाळ पासून हरवला आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील परब रवींद्र स्वामी हा शुक्रवारी संध्याकाळी 05:30 ट्युशन साठी सायकल ने निघाला तो क्लास मध्ये पोहचलाच नाही.
जळगाव शहरातील महावीर जाहिरात एजन्सीचे संचालक रवींद्र स्वामी यांचा परब हा मुलगा आहे

क्रुपया ज्यालाही परब रवींद्र स्वामी दिसल्यास त्वरित संपर्क साधावा अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
परब रवींद्र स्वामी चा पत्ता
सेंट्रल बँक कॉलनी, श्री. मंगलमुर्ती नगर, एकमुखी दत्त मंदिराच्या बाजुच्या गलीमध्ये, पिंप्राळा, जळगांव, असून, मोबाईल क्र. 7588010995, 8983140472
वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जळगावातील रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.