पंकज महाविद्यालयाच्या रासेयो हिवाळी शिबिराचे सत्रासेन येथे उदघाटन

0

आज दि.29/12/2019 रोजी पंकज महाविद्यालयाच्या रासेयो हिवाळी शिबिराचे उदघाटन सत्रासेन येथे संपन्न झाले.

सदर कार्यक्रम प्रसंगी उदघाटक म्हणून पवन सुळे विद्यार्थी आश्रम शाळा सत्रासेन. अध्यक्ष म्हणून   पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष  मा. अविनाशजी राणे लाभले होते. तर  प्रमुख मार्गदर्शन म्हणून विङंबन कवि  मा. विलास पाटील  तसेच संचालक मा. गोकुळ भोळे होते.

सदर कार्यक्रम प्रसंगी मा. सौ. वंदना भादले सरपंच सत्रासेन. तसेच  पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. व्ही.आर.पाटील तसेच पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य ङाँ. किशोर पाठक लाभले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक समन्वय  प्रा. दिलिप गिऱ्हे  यांनी तर सुत्रसंचालन ङाँ. संजय पाटील व आभार ङाँ. नंदिनी वाघ यांनी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्याथीनी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Leave A Reply

Your email address will not be published.